नाविन्याची चाहुल लागते वसंत येतो जेंव्हा
साजन सजनी घरी जातो पाडवा येतो तेंव्हा
नवी आशा अन नवीच स्वप्ने पाडवा म्हणतो पहा
मित्रांनो नववर्षात तुम्ही नव्या उमेदीने रहा
रुसवे फुगवे सोडून सारे नव्या नात्यांची उभारू गुढी
खाऊ पूरनपोली आणि चढू नव्या सकल्पांची शिडी
मी दूर देशी तरीही करतो मनोमन साजरा पाडवा
पण सण साजरे करण्या मित्रा अपुला देशच हवा
..........Indrajit..............
......Peace and Sunshine.........
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment