हि संध्याकाळी मजला
आठवण तुझीच येते
ती तुलाही येते का
आणि अशीच सतावते का
हा घेउन येतो वारा
रेशीम तुझ्या स्पर्शाचा
तुझ्याकाडेही तो येतो का
आणि माझा संदेश देतो का
मी झुरत राहतो सजनी
तुझ्या मिलनासाठी
आणि मिटून घेतो पापण्या
तुझी झलक पाहण्यासाठी.....तुझी झलक पाहण्यासाठी
tujhi jhalak pahanyasathi......
Friday, January 30, 2009
Subscribe to:
Comments (Atom)
